ShubhaSur CreationsDec 19, 20201 minकाल रात्री चांदण्यात...काल रात्री चांदण्यात चाळताना तुझी वही क्षण होते मंतरलेले मनी सुरेल शहनाई.
ShubhaSur CreationsOct 24, 20201 minकिती उद्याच्या निष्पन्नाची धांदलकिती उद्याच्या निष्पन्नाची धांदल दिवस आजचा अजून सरला नाही रंग किनाऱ्यावरल्या आयुष्याचा पाण्यामध्ये जरा उतरला नाही