ShubhaSur CreationsJun 10, 20205 minशुभसूर क्रिएशन्स स्टार्टअप स्टोरीपोर्टेबल सेटअप, स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन, व्हिडियो कॉलिंग फॅसिलिटी, व्हॉट्सअप इत्यादीसारख्या टेक्नॉलॉजिचा वापर आम्ही करतो.
ShubhaSur CreationsJun 8, 20202 min"म्युझिकल मेसेंजर" - एक शुभेच्छादूत!"शुभसूर क्रिएशन्स" या माझ्या कंपनीकडून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. पण अगदी टिपिकल असं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस, असं काही नको होतं.