ShubhaSur CreationsDec 28, 20204 minतो... ती... आणि कोकणकन्या...!!ती सेटल होऊन साधारण दहा-पंधरा मिनिटं झाली होती.. एसी बोगी असल्याने बाहेरच्या आवाजाचा प्रश्न, किंवा घुसखोरी वगैरे नव्हती.. आता थोडा वेळ साईड