top of page

युट्यूब चॅनल (YouTube Channel)


बऱ्याच लोकांना युट्यूबवरचे व्हिडियोज बघण्याचा छंद असतो आणि कुठेतरी आत एक सुप्त इच्छा असतेच की आपलाही एक युट्यूब चॅनल तयार करावा.. पण त्याबद्दल डिटेल्स काहीच माहिती नसतात. आणि आपण स्वतः चॅनल तयार करू शकतो का स्वतंत्रपणे हा एक मोठा प्रश्न मनात दडलेला असतो!


वास्तविक स्वतःचा युट्यूब चॅनल तयार करणं आणि व्हिडियोज शूट करणं हे तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर अतिशय सोपं असतं. त्यासाठी कुठलंही मूल्य आकारलं जात नाही. आपण फ्रीमध्ये चॅनलवर व्हिडियोज अपलोड करू शकतो. अगदी एका जीमेल अकाऊंटच्या साहाय्याने. आणि आपल्या रोजच्या मोबाईलवर व्हिडियोज शूट आणि एडिटसुद्धा करू शकतो. फक्त, तुमच्याकडचा कंटेंट, माहिती हे इतकं स्ट्रॉंग व्हॅल्यू देणारं असलं पाहिजे की बाकी गोष्टी जास्त मॅटर करणार नाहीत.


पण बऱ्याच वेळा असं होतं की, अनेक विचित्र प्रश्न मनात येत राहतात आणि मनात असूनही स्वतःच्या युट्यूब चॅनलची सुरुवात केली जात नाही.. आणि इथेच सगळं चुकतं! सुरुवात केलीच नाही तर पुढे काहीच घडणार नाही, त्यामुळे चुकतमाकत का होईना सुरुवात करणं गरजेचं आहे.


हेच सगळं पर्सनली शिकवण्यासाठी आणि तुम्हांला युट्यूबर म्हणून ट्रेन करण्यासाठी शुभसूर क्रिएशन्स घेऊन येत आहे नवीन युट्यूबर्ससाठी, एक ट्रेनिंग प्रोग्रॅम...!!

"पर्सनल युट्यूब क्रिएटर ट्रेनिंग सेशन्स"

कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया -

१. एखाद्या विषयाची आवड ज्यावर युट्यूब चॅनल सुरू करता येईल

२. शिकण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी आणि जिद्द

या ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये शिकवले जाणारे विषय -


● स्वतःचा युट्यूब चॅनल कसा सुरू करायचा? ● ऑलरेडी असलेला चॅनल ग्रो कसा करायचा? ● युट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा तयार करायचा? ● युट्यूब चॅनल आणि व्हिडियो ऑप्टिमाईज कसे करायचे? ● युट्यूबची वेगवेगळी फीचर्स कधी मिळतात आणि ती कशी वापरायची? ● मॉनेटायझेशन क्रायटेरिया काय असतो? ● यशस्वीपणे चॅनल चालवण्यासाठी महत्वाच्या टिप्स


स्वतःचा एक ब्रँड तयार करू इच्छिणाऱ्या आणि युट्यूबवर क्रिएटर म्हणून येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी, व्यावसायिकांसाठी उपयोगी अशी व्यक्तिगत, वन-टू-वन, पर्सनल सेशन्स. (अर्थात ऑनलाईन)


अधिक माहितीसाठी संपर्क - 9819204232


शिवाय आमच्या सोशल मीडिया पेजेसवरही ट्यून्ड राहा!

https://www.shubhasurcreations.com

https://youtube.com/c/Shubhasurcreations

https://www.facebook.com/ShubhaSur.Creations

https://www.instagram.com/sukhadashubhasur


Creating and running your YouTube channel successfully helps you build an authority in your niche and has a lot of other perks too!

From a side hustle, earning you some extra bucks, to your main source of daily bread and butter, enabling you to have a lavish lifestyle, YouTube can make wonders if handled in a correct way!


So guys, what are you waiting for?

Just dial the number (or DM) for details and register yourself for this learning-packed session!


ShubhaSur Creations 9819204232


#shubhasurcreations #youtube #youtubechannel #youtuber #youtubecontent #musiccomposer #musicproducer #lyricist #musicarranger #youtubeexpert #workshop #youtubeworkshop #howtoworkshop #guide #trainer #create #createyoutubechannel #youtubecontentcreator #creator #workshopalert #youtubetraining #becomeayoutuber #grow #youtubemonetization #youtubesuccess #april #2021 #learning #education

8 views0 comments
bottom of page